हसणाऱ्याने हसावे
हसणाऱ्याने हसावे

1 min

270
हसणाऱ्याने हसावे,
रुसणार्याने रुसावे।।
बघणार्याने बघावे,
लाजणाऱ्याने लाजावे।।
मारणाऱ्याने मारावे,
जगणाऱ्याने जगावे।।
परंतु यशा पुढे सर्वानी हारावे
कारण यश मिळण्यासाठी प्रत्येक पावला पावलावर परीक्षा द्यावी लागते. त्या मध्ये ३५% चा नियम नाही.