सौन्दर्याची खाण तु
सौन्दर्याची खाण तु

1 min

553
सौन्दर्याची खाण तु
रूपाने छान तु
हृदयात माझ्या ठाम तु
गेलीस खुप लांब तु
आसवांच्या थेंबाने
केलेस लाल गाल तु
सौन्दर्याची खाण तु
रूपाने छान तु