आजचं प्रेम...
आजचं प्रेम...
1 min
242
आजचं प्रेम
म्हणजे मनाचं नाही
तर तनाच मिलन...
आजचं प्रेम
म्हणजे भावना नाही
तर कामनेच मिलन...
आजचं प्रेम
म्हणजे ओढ नाही
तर कामाचं मिलन...
आजचं प्रेम
म्हणजे कामना नाही
तर वासनेचं मिलन...
आजचं प्रेम
म्हणजे प्रेम नाही
तर योनी शिश्नाचं मिलन...
