तुझ्या अमृताची
तुझ्या अमृताची
1 min
3.2K
मला वाट होती तुझ्या अमृताची
घेऊ देत मला या कडू गोड आठवणी
मी आली पण तू ना आला
साथ तू नको सोडू माझी या क्षणी