तुझं माझं नातं जपताना
तुझं माझं नातं जपताना


लग्नाच्या रुपाने बांधली जाईल
आपली ही प्रेम गाठ
तुझं माझं नातं जपताना
आपल्या दोघांची आहे ही एकच पाऊलवाट
लग्नाच्या रुपाने बांधली जाईल
आपली ही प्रेम गाठ
तुझं माझं नातं जपताना
आपल्या दोघांची आहे ही एकच पाऊलवाट