तुझी भेट मात्र होत नव्हती
तुझी भेट मात्र होत नव्हती
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.5K
खरंच तुला कळले नाही
पावसात चिंब भिजत
वाट तुझी बघत होतो
तुझी मात्र भेट होत नव्हती