तुझी आस
तुझी आस
1 min
324
मनी असतोस जेव्हा माझ्या
तुझ्या प्रीतीत जडले माझे प्रेम
सतत तुझ्या येण्याची आस मनी माझ्या
खरेच ही प्रीत असते वेडी जिला मी जपली आहे
