तुझ हास्य हाच माझा ध्यास
तुझ हास्य हाच माझा ध्यास

1 min

12K
आयुष्याची एक आस होती
तोच एक नवा ध्यास होता
आयुष्याच्या सोबतीला
तुझे हास्य हाच नाव ध्यास होता