STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

तो आहे...!

तो आहे...!

1 min
25.7K


अग

तू घाबरू नको

मी आहे तसा

तो ही आहे....


म्हणून तर

पहा तराफा पाठवला

आणि लीलया

पहा आधार दिला ..


अरे कोणीतरी आहे

हे काही कमी नाही

ही ही वेळ जाईल

उद्या चांगली वेळ येईल...


दाणा पाणी मिळेल

पंख ही फुटतील

तो आहे तो सर्व पाहिलं

आमचा भार तोच वाहील....


जगी ज्यास नाही कोणी

त्यास देव आहे

निराधारांचा सदा

तोच भार वाहे......!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन