...ती Best friend असते
...ती Best friend असते


जी आपल्यासोबत नेहमी असते
पण कधी दिखाऊपणा करत नाही
ती Best Friend असते 😘
आपण काहीतरी भव्यदिव्य करावं,
म्हणून कायम आपल्याला
Motivate करणारी
ती Best Friend असते 😘
कोणीतरी आपल्याला एकटे
पाहिल्यानंतर तुझी दलिदर कुठे आहे
असं विचारायला लावणारी
ती Best Friend असते 😘
सगळं ठीक आहे ना असं विचारणारी
ती Best Friend असते 😘
जी डोळे बंद केल्यानंतरही दिसते
ती Best Friend असते 😘
आपल्याविरुद्ध जरी जग असलं तरी
कायम साथ देणारी
ती Best Friend असते 😘
नेहमी कॉलेजच्या गॅगमध्ये
सांभाळून घेणारी
ती Best Friend असते 😘
आयुष्यात जे काही होईल
ते चांगल्यासाठीच होईल
असं समजून सांगणारी
ती Best Friend असते 😘