तिचा दिवस
तिचा दिवस
1 min
210
364दिवस ही तोच चहा
आजची गोडी जरा आगळी
तिचा दिवस तिचा दिवस म्हणत
दिसूद्या ति थोडी वेगळी
नेहमी वचक ती ठेवते
म्हणून वाढत नाही साखर
जिभेचे चोचले पूरवताना
कोलेस्टेरॉलचे वाढते मखर
ती का सारखी भरते रागे
वाटते सारखी कटकट
तोडांवर आळा ठेवला
कि ऐकू येते तिची वटवट
काळजी चिंताना ठेवावे
नेहमी घराबाहेर
याकरिता असतो हा
तिच्या कडून आहेर
