तिच
तिच
1 min
181
अंगणात बागडते
बोबडे बोल बोलते
भातुकली पसारा करते
तिच आनंदाचे भरते
भावाला चिडवते
खोडया ती करते
जीव ही लावते
तिच नाते विणते
दोन घरे जोडते
संसार फुलवते
घर ही सांभाळते
तिच अन्नपूर्णा असते
घरात खंबीर राहते
प्रेरणा लेकरा देते
नाते पार पाडते
तिच कर्तव्य निभावते
