STORYMIRROR

Shrikant Mariba Waghmare

Others

3  

Shrikant Mariba Waghmare

Others

थोडी थांबणार आहेस का तु ?

थोडी थांबणार आहेस का तु ?

1 min
250

मी काय म्हणतो थोडी थांबणार आहेस का तु

बरं झालं आपलं थोडं पुढे चालणार आहेस का तु, 


आठवणयेते पुन्हा पुन्हा त्या दिवसाची

कॅन्टीन मध्ये बसता चाहूल लागते त्या पावसाची,


खरं आहे का एका मुलाची झाली म्हणे तु आय

काय बोलते आठवतो का तो दिवस आपण केलेले हाय बाय,


घडणार तर होतच यार अस काही

माझं तर ठरलेलं पण अजूनही केलं नाही,


मंगळसूत्र म्हणे खूप असत का पवित्र

संस्कृतीचा मान करूनी नको करू हिन ते चरित्र,


नाही आता ते कॉलेजचे दिवस आपलं म्हणून थांबायला

गरज आहे गेलेले दिवस अजून थोडे लांबवयला,


मैत्रीच्या नावाखाली भलतच काहीतरी घडलं होतं

पण काही म्हण आपल ते Great जमल होत.....

Shrikant mariba waghmare.. सिरसमकर


Rate this content
Log in