kishor zote

Others


4.0  

kishor zote

Others


थिगळं (मुक्तकविता)

थिगळं (मुक्तकविता)

1 min 4 1 min 4

खाजगीकरण 

उदारीकरण 

अन्

जागतिकीकरण अर्थात खाऊजा...


भारतीय लोकशाहीला मारक 

संविधानाचे महत्त्व 

व 

संविधानाने दिलेले अधिकार 

कमी करणारे

न कळलेले

छुपे धोरण....


राजघराणी जाऊन कंपनी घराणे उदय 

कंपनी आत मालकाचा कायदा

देश विकायला केव्हाच काढला 

परकीय कंपन्याला पायघड्या

भारतीय मजूर मरणार

ना दाद ना फिर्याद...


धोके ओळखावे आतातरी

संविधान वाचवण्यासाठी 

नाहीतर जागतिकीकरणाचे

धोके उभे आहेत कोरोनाच्या रूपाने...


आभाळ तर 

असेच फाटत जाणार 

सांगा मग लावणार कोण

अन्

कुठे कुठे थिगळं...


Rate this content
Log in