सुरेश पवार

Others


3.6  

सुरेश पवार

Others


-:-थेंब-:-

-:-थेंब-:-

1 min 85 1 min 85

थेंबा थेंबात पाणी आहे,

थेंबात आहे सार काही


   थेंबात सार जग आहे,

   थेंबा साठी भटकत आहे


 थेंबाने धरणी सुखावत आहे,

 थेंबाने सुगंध दरवळत आहे


   थेंबाने अंकुर फुलत आहे,

   थेंबाने पाने डोलत आहे


थेंबाने वेली झुलत आहे,

थेंबाने फळे हासत आहे


   थेंबाने नदी नाले आसुसले आहे,

   खळखळाटून वाहत आहे


थेंबा थेंबा ने तळे भरत आहे,थेंबा 

थेंबा ने चातक पक्षी सुखावत आहे


   थेंबाने कोकिळेने मधुर,

   आवाजात गात आहे


थेंबाने मोर पिसारा फुलवुनी,

थय थय नाचू लागला आहे


   थेंबाने जंगलाचे राजे नाचु लागले,

   वन्यजीव प्राणी नाचू लागले


थेंबाने समुद्र भरत आहे,

थेंबाने समुद्र भरत आहे


   असा हा थेंब आहे,असा

   हा थेंब आहे, असा हा थेंब आहे



Rate this content
Log in