थांबवा- युज अँड थ्रु
थांबवा- युज अँड थ्रु
1 min
13.4K
कच-याचा
होतोय ढीग
जीवनाला
लागली भीकं
शरीर
नाही ठीकं
रोगांच
आलय पीकं
औषध खाऊन
होत नाही नीटं
मनाला
आलय फीट
पृथ्वीला
झालं ओझ
सांगेल
कोण रोज
शासन
करतय प्रयत्न
घंटागाडी
दारातं
कचरा
देऊन टाकं
नाहीतर आपली
लागेल वाटं