ते स्वतःहून ठरवत होते
ते स्वतःहून ठरवत होते
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.0K
आपल्या प्रेमाच्या वाटेवर
सगळे क्षण आपलेच होते
तुझ्या माझ्या नात्याची सुरवात
ते स्वतःहून ठरवत होते