ते प्रेम असतं
ते प्रेम असतं


साथ तू देशील का
ओठातून शब्द निघाल्यानंतर ते थेट हृदयापर्यंत पोहोचतं
ते प्रेम असतं
मनातून प्रेमाची हाक दिल्यानंतर ती आशेवर पकडली जाते
ते प्रेम असतं
चालता चालता स्वतःमध्ये जे हरवून जातं
ते प्रेम असतं
आयुष्याच्या या वळणावर तू मला साथ देशील का...
ते प्रेम असतं
तिच्या स्पर्शाने आयुष्यात पहिल्यांदा शहारा येतो
ते प्रेम असतं
एकमेकांसाठी आयुष्यभरासाठी जी साथ देतात
ते प्रेम असतं