स्वर्गसुख
स्वर्गसुख
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
409
सप्तरंगी फुलांचे दर्शन
सकाळी धरतीवर झाले
स्वर्गसुखाची दुनिया पाहण्याचे
स्वप्न नयनांनी पूर्ण होताना पाहिले