स्वप्न उदयाचे
स्वप्न उदयाचे
1 min
264
स्वप्न उदयाचे मी पहिले रे,
स्वप्न उदयाचे मी पाहिले..!
साकार कर तू स्वप्न माझे,
सर्वस्व पणाला लाविले..!
तन मन धन हरपून रे,
मी चरणी तव वाहिले..!
स्वप्नासाठी त्या आता रे,
मी तुझीच होऊन गेले..!
