स्वप्न परी
स्वप्न परी
1 min
224
जणू माझ्या स्वप्नातली
तू आहेस परी।
काळेभोर डोळे तुझे
डोळ्यांची ठेवणं कमळापरी।
कोणत्याही पोशाखात
दिसते तू छान।
केस तुझे लांबसडक
पाठीवर लांब।
प्रेमळ गोड शब्द
नेहमी शांततेत बोलते।
ना कधी राग राग
जादूची कांडी तू कशी फिरवते।
साडी संस्कृतीचा नेहमी
ठेवतेस तू मान।
माझ्या स्वप्नातली परी
तू आहे ग किती छान।
