स्वप्न आयुष्याची रंगविली मी
स्वप्न आयुष्याची रंगविली मी
1 min
527
स्वप्न पाहिले मी आयुष्याचे
तेच घेऊन भरारी मी झाले
येणाऱ्या यशाकडे मी
स्वतःला झोकून दिले
वाटले मला मनासारखे व्हावे
पण येथे जसं दिसतं तसं होत नसतं
हे मला कळले तेव्हा
क्षण आयुष्यातून निघून गेला
सपना सगळेच बघतात
पण पूर्ण होताना बघते मी
न घाबरता प्रत्येक श्वासाला
नकळत पुढे सरसावले मी
स्वप्ने आयुष्याची माझ्या
जवळ घेऊन निजली मी
पापण्यांच्या कडातून मी
निसटताना पाहिले मी
