STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

स्वार्थाची परिभाषा

स्वार्थाची परिभाषा

1 min
27.4K



नाती म्हणजे स्वर्ग आहे

समाज माझा सखा आहे

सर्वांनाच मायेचा ओलावा हवा आहे

मायेच्या परिभाषेची ओढ आहे


माणूस जसा मोठा होतोय

त्याची प्रेमाची भाषा बदलतेय

लागबग आहे कामाची

नोकरीची,कौटुंबीक जबाबदारीची


सामाजीक परंपरा जपण्याची

पण या सर्वाला साथ हवी मायेच्या परिभाषेची

जर इथे स्थार्थाचा विचार जरी आला तरी

उध्वस्त होतील भावना,


लूप्त होतील मनोकामना

म्हणून नको ती स्वार्थाची परिभाषा

हवी मज मायेची,प्रेमाची परिभाषा

विजय होवो 'मायेच्या परिभाषेचा'

पराजय होवो 'स्वार्थाच्या पराभाषेचा '



साहित्याला गुण द्या
लॉग इन