सुंदर मंडप सजविला
सुंदर मंडप सजविला
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.0K
माथ्यावरचा सूर्य हा
गेला आता आडोशाला
वाट पाहुनी त्याने सावलीचा
सुंदर मंडप सजविला
माथ्यावरचा सूर्य हा
गेला आता आडोशाला
वाट पाहुनी त्याने सावलीचा
सुंदर मंडप सजविला