सुखद बहर
सुखद बहर

1 min

3.2K
निराश झालेल्या जीवाला
सुखद बहर येई प्रेमाचा
मंत्रमुग्ध होई त्राण सारा
घेता आस्वाद मधुर वाणीचा
निराश झालेल्या जीवाला
सुखद बहर येई प्रेमाचा
मंत्रमुग्ध होई त्राण सारा
घेता आस्वाद मधुर वाणीचा