STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

सुख...!

सुख...!

1 min
284


बाळा ओढू नको असा

चारोळी पुरस्काराची मला हौस नाही

तुझा स्पर्षच बाळा

कोणत्याही पुरस्कारा पेक्षा कमी नाही....!


परस्कारची हौस भागली माझी

जेंव्हा तुझी बाळा एन्ट्री झाली

आजोबाची उपाधी तुझ्या मुळे लाभली

सारी सुखेच जणू जीवनात आली......!



साहित्याला गुण द्या
लॉग इन