स्त्रीला कमजोर समजलं
स्त्रीला कमजोर समजलं
1 min
168
प्रत्येकाने मला कमजोर
समजलं,,,,
नऊ महिनेेेे बाळाला
पोटात वाढवलं ,,,,,
स्वतःला मृत्यूयुच्या दाडेत,,,
उभा राहून,,,
बाळाााला जन्माला घातला,,,,
स्वतःच्या आनंदा पेक्षा,,,
परिवाराला जपला,,,
सर्वांनी स्त्रीला ,,,
कमजोर समजला ,,,,
प्रत्येक दुःख गिळूूून,,,
सर्वांना आनंद दिला,,,
तरी ही,,,
स्त्रीला कमजोर समजला,,
कोण आहे तिच्या
सोबत कसेही वागावे,,,
तिनं मात्र नम्रतेने वागावं
