स्तब्ध मी झाली
स्तब्ध मी झाली
1 min
472
तिला पाहताच स्तब्ध मी झालो
क्षणभर विसरले मी कोण आहे
बहुदा बरेच दिवसांनी
मी तिला पाहीले
खूप खुश होतो मी
भेटली मला ती
सोबत तिची मला हवी
तिने माझ्या हरून जावे
आहे ती खूप लाजाळू
म्हणूनच खुलते हास्य तिचे
हास्यावर तिच्या भाळलो मी
सदा हास्य राहावे खुलूनी
ती नेहमी हसत राहते
नजर ना लागो तिला माझी
आहे सहभाग माझा तिला
अशीच साथ लाभो मला तिची
