STORYMIRROR

Shila Ambhure

Others

3  

Shila Ambhure

Others

ससा (बडबडगीत)

ससा (बडबडगीत)

1 min
1.2K




इटुकला

पिटुकला.

ससा बघा

धिटुकला.

टुणटुण

मारी उड्या.

कासवाच्या

काढी खोड्या.

गवत पाला

हरा हरा.

खातो कसा

भरा भरा.

सफेद रंग

खराखुरा.

भित्रा आहे

ससा जरा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन