स्पर्श न करता भिडणारा
स्पर्श न करता भिडणारा
एक प्रवास आपल्या माणुसकीचा
जणू अलगद स्पर्श करणारा
न बोलताही खूप सारं सांगणारा
अन् स्पर्श न करताही मनाला भिडणारा
एक प्रवास आपल्या माणुसकीचा
जणू अलगद स्पर्श करणारा
न बोलताही खूप सारं सांगणारा
अन् स्पर्श न करताही मनाला भिडणारा