STORYMIRROR

Prashant Shinde

Others

2  

Prashant Shinde

Others

सोमवार सांज समाधानाची...!

सोमवार सांज समाधानाची...!

1 min
380


सोसले बहुत

मला वाटते

वारंवार तेच तेच

रडगाणे पिच्छा पुरविते

सांगून अनेकदा झाले

ज री त्याला मी गाऱ्हाणे

समजावूनी पण सांगितले

मान खाली घालूनी

धाक न राहिला मम भक्तीचा

ना राहिला तो माझा

चीवचिवाट समजूनी

तो मज विसरुनी गेला

तरीही कान्या डोळ्यांनी पाहता

उर भरुनी आला

माझा देव माझा

जाता जाता मज पाहुनी गेला....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन