सोबत काही नेतं नाही
सोबत काही नेतं नाही

1 min

11.9K
असं कोण म्हणत
मेल्यावर सोबत काही नेत नाही
अहो रडणाऱ्या लोकांच्या डोळ्यात
आपण आपल्या आठवणी ठेऊन जातो की