STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

संत सोयराबाई

संत सोयराबाई

1 min
582

संत चोखामेळा

संत सोयराबाई

जोडपे एकमेव

साक्ष इतिहास देई...१


संत सोयराबाई

विद्रोही अभंग करी

दखल परदेशी

अखंड संशोधन तरी...२


माणसाचे शरीर

अस्वच्छ व प्रदुषित

ज्ञान सदा राही 

सांगे स्वच्छ विचारात...३


चौदाव्या शतकात

विचार तो विद्रोही

संदेशाची ती गरज

भासे सर्वांस आजही...४


संत परंपरेत असा

अलौकीक तो हीरा

संत सोयराबाई चे

विचार ते अंगीकारा...५


Rate this content
Log in