STORYMIRROR

Prashant Shinde

Others

2.5  

Prashant Shinde

Others

संत गाडगे महाराज...!

संत गाडगे महाराज...!

1 min
5.1K



संसार सुखी करण्याचा ध्यास

तडफड त्या जीवास एक

गाडा स्वच्छचेतचा वाही एकटाच

डगमग न होता पायास

गेले ते निस्वार्ती भाव जीवन

मनामनात अढी घर करून राही

हास्य मुखावरी पण मनी पाप वाही

राजरोस चाले कलियुगे अनाचार

जरा धरू रे संस्काराची कास

गाडगे महाराज सांगती कवनात...!!!



రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్