STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

संकेश्वरी...

संकेश्वरी...

1 min
510


संकेश्वरी.....!!!

सीमावर्ती भागामध्ये

फुलून येते संकेश्वरी

जणू साजरी


उन्हामध्ये कोजागिरी

वसंताची चाहूल घेऊन

ही येते जोमाने फुलून

हसते उन्हामध्येही


मनो मनी सदा खुलून

नाते सीमेचे

हसतमुखाने घेते जुळवून

अतिक्रमणाला मायेने

लावते लिलया पळवून....!!!


Rate this content
Log in