संगीत पण तुझेच होते
संगीत पण तुझेच होते
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.1K
का लपवू भावना मी तुझ्या
गीत माझ्या ओठावर आले
तुझे शब्द होते सूर-ताल पण तुझे
पण संगीत पण तुझेच होते