STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

संदेश (सहाक्षरी)

संदेश (सहाक्षरी)

1 min
83

बाकड्यावर ती

बसली माकडे 

जाते नकळत

लक्षच तिकडे


निळ्या आकाशात

ढग ते जमले 

वाऱ्याने एकत्र 

मित्रच भेटले


बाकड्यावरच

कलाकारी अशी

तळ्याजवळच

काष्टशिल्प तशी


सांगते संदेश 

जीवनाचे सार 

ते रात्र दिवस

उन्हाळी दुपार


Rate this content
Log in