समस्या
समस्या
1 min
273
बेरोजगारीने त्रस्त
तरूण अभ्यासात व्यस्त
आय ए एस परीक्षा न देता
काही सचिवालयात मस्त
भेदभाव जातियता येते
आडवी गुणवत्तेला सदा
विशिष्ट जातच पाहीजे
रेल्वे केटरिंग नोकरीला
सरकारी कंपन्या जाती
कंत्राटदाराच्या घशात
नोकरीतले आरक्षण संपे
गळफास लटके घरात
शिकला तरी नाही नोकरी
ना उडेना लग्नाचा बार
समस्या तरुणांच्या
सोडवा हो एक बार
