STORYMIRROR

Supriya Devkar

Others

3  

Supriya Devkar

Others

समानता

समानता

1 min
11.9K

हरवली आहे समानता प्रत्येकाच्या मनातून

पाजळतात आपली अक्कल आपल्याच ज्ञानातून 


घरापासून करा सुरवात किती घडते समानता 

भरभरून बोलताना जीभ विसरते का आपलेपणा 


पती आणि पत्नी असले तरी एकच घेतो वरचढपणा 

मुलगा मुलगी एक मानले तरी वाढवण्यात करता कुचराईपणा


समाजातही कुठे घडते मानलेली समानता 

गरिब श्रीमंत भेदभाव दाखवतो मनाचा कोतेपणा


Rate this content
Log in