स्लिमट्रीमचा अट्टाहास
स्लिमट्रीमचा अट्टाहास
1 min
2.6K
कशाला बाई हा स्लिमट्रिमचा अट्टहास
मनी लागला योगा नि व्यायामाचा ध्यास
श्वास घ्या नि श्वास सोडा
करुनि शरीर शिथिल
शवासनात लीन व्हा
करुनि हात सैल
लागली भुकेची वाट
सगळे म्हणती जाडुबाई सोडा आता
स्लिमट्रिमचा अट्टाहास
