STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

शुक्रवार ...

शुक्रवार ...

1 min
28.8K


शु ल्लक गोष्टीं साठी

क्र य शक्ती पणाला लावतो

वा टत म्हणून चहा मागतो

र विवार असला तरी फर्मान सोडतो

का रण नसता नाराज करतो

ही ही करून उगा हिणवतो

त गमग तिची मद्दाम पाहतो

री ती भाती फुकट लादतो

दे ता येईल तेवढा त्रास देतो

ऊ सन अवसान आणून राज भरतो

न कार घंटा सदा वाजवतो

जा ता जाता नाकारतो

ना ही नाही सदा सुनावतो आणि मग

र म्य जीवनाचे चित्र उगाच पाहतो

स्वतः बदला जग बदलेल

Be positive be happy..

Its very simple....!!!


Rate this content
Log in