STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

शुक्रवार सांज हिरवी गार...!

शुक्रवार सांज हिरवी गार...!

1 min
26.5K


शुक्रवार सांज हिरवी गार...!


शु कशुकाट दुपारी

क्र यशक्ती क्षिणावली

वा ऱ्याचा पत्ता नाही

र मणार तरी कस..?


सां गाव वाटलं

ज रा जवळच्याला

ही उष्णता आता

र त्तीभरही सहन होत नाही..!


वि चार केला आणि

गा रव्या साठी बागेत आलो

र मले मन माझे

हिरव्या रंगाची

गार किमया पाहून...!


Rate this content
Log in