Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Others

2  

Prashant Shinde

Others

शुक्रवार मजेचा...!!!

शुक्रवार मजेचा...!!!

1 min
1.6K


विश्वासावर जग जगते ही

शुक्रवारची मजा...!!!


वि तंडवादाने हाती काहीच न लागते

श्वा सा पुर्ती हवा सुद्धा वादाविन मिळते

सा क्ष प्रत्येकाची देऊ शकतो

व रकरणी काही न सांगतो

र डण्याने काही न मिळते


ज ग हे बाबा विश्वासावर चालते

ग म भ न जीवनात पुन्हा एकदा


ज रा शिकूया चला

ग त काळातले धडे गिरवू चला

ते दिवस गेले मजेचे पुन्हा आठवूया


ही डिजिटल क्रांतीही मनात साठवूया


शु भ मुहूर्तावर सुचिर्भूत होउनी पहाटे पहाटे

क्र य शक्ती सशक्त बनवूया

वा टलेच तर थोडा आराम मनास देऊया

र ग अंगातली ताजी तवानी घडवूया

ची काटीनेच सारे जीवन सांडूया


म ला वाटते विश्वासासच ताकद

जा ता जाता जगण्याची बनवूया....!!!


Rate this content
Log in