शुभारंभ
शुभारंभ
1 min
231
आयुष्याचा शुभारंभ झाला,,,
कर्तव्याला झाली सुरुवात
छोट्या छोट्या पावलाने,,
आयुष्याचा रस्ता आरंभला,,,
नको ते दुःख नको त्या वेदना,,,
आगळ्यावेगळ्या आयुष्याला
आरंभ झाला,,,
बघता बघता आयुष्याचा
नवीन शुभारंंभ झाला,,
