शतकिरणांची पहाट
शतकिरणांची पहाट
1 min
2.8K
उधळीत शतकिरणा
उजळीत जनहृदया
नभात आला रे
प्रभात रवी उदया.
भविष्याच्या पहाटे घेऊन ये शुभशकुना
पापावर होय पुण्याचा विजय
सगुणांचा विजय होई दुर्गुणा
गुलाल अबीर आसमंती उडाला
मंदिरातूनी घंटा नाद झाला
धीन धीन ताना धिन धीन ताना
नाद स्वर उमटू लागला
नभात आला रे प्रभात रवी उदया.
