STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

श्रमिक

श्रमिक

1 min
300

सुखी असतो श्रमिकच

शांतपणे झोपतो

शरीर निरोगी त्याचे

आहे त्यात सुखी असतो (1)


त्याला नसते काळजी

उद्या कसे होईल ?

दिवस संपला की झोपतो

काळजी कशाची करील ? (2)


पोटापुरते कमावतो

स्वतःच्या कष्टाचे खातो

फिकीर नाही कशाची

सुखी जीवन जगतो (3)


Rate this content
Log in