STORYMIRROR

Kshitija Pimpale

Others

3  

Kshitija Pimpale

Others

शोध

शोध

1 min
29.1K


शोधले मी कधी च नाही

ना सुखाला ना दुःखाला

दुःख होते माझे . . . .

कधी सोडुन गेलेच नाही मला


सुखाचे तर स्वप्नही पहाणे

परवडणारे नव्हते मला

दुःखाच्या सोबतीनेच मग

हरएक क्षण मी सजवला...


Rate this content
Log in