STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

शनिवार....

शनिवार....

1 min
27.6K


शनिवार सुप्रभात सुंदर छान छान...!


श नीवाल आला

नी लवकल उता

वा टलं तर पलत

ल ढत बसा


सु लवात दिवसाची

प्र सन्न कला

भा कली साती मग

त वा बगा


सुं दल दिसायचं

द नकत वायचं

ल वकल उतून पलायला जायचं


छा न छान प्लॉक गालायच

न त्ता फत्ता कलायचं

छा नसी बावली

न चूकता सोबत ग्यायच...


गुलुजी म्हनतील

लवकल कशी आलीस...?

मी सांगेन आज शनवाल

लवकल जाग आली चाळीस....!


Rate this content
Log in