शनिवार सुप्रभात..!
शनिवार सुप्रभात..!
1 min
14.6K
श मते आस माझी
नि त्य तुला पाहण्याने
वा टते तुलाही तसेच कारे
र वी राजा मला भेटुनी...?
सु हास्य वदन भासते मज
प्र सन्न चित्त होता
भा स असेलही कदाचित हा
त न्मयतेने अंतरी जन्मलेला...!
छा न गोड गुलाबी गारवा झोंबतो
न कळत अंग सारे पहा शहारते
आ ता कोठें सौभाग्य उगवले
हे तुला पाहता नित्य प्रभाती मज वाटते...!
