शनिवार सुप्रभात...!
शनिवार सुप्रभात...!
1 min
158
श तक पुर्तीचाआनन्द
नि शब्द पणे भोगायचा असतो
वा टलेच तर स्मित हास्य करून
र मतगमत स्वीकारायचा असतो...
सु जलाम सुफलामते साठी
प्र गतीचा मार्ग धरायचा असतो
भा ग्य सौभाग्याचा माग
त टस्थ पणे काढायचा असतो.....
पाण्यात काठी मारली म्हणून
पाणी काही दुभंगत नाही
नवरा बायकोचे नाते
याहून काही वेगळे नाही.....
लाटांवर लाटा अनेक आल्या तरी
समरस होऊन जीवन सारायचे असते
ते तुझे ,हे माझे न करता
आपलेच सारे म्हणायचे असते....!
